विचार करता करता अतिविचार त्याची जागा कधी घेतो कळतच नाही बऱ्याचदा.
एखादी काहीही गोष्ट, वस्तू समोर आल्यानंतर त्याचा आनंद न घेता त्याबद्दल सततची चिकित्सा करत राहणं, त्यात नसलेले दोष काढत राहणं.
कोणताही प्रसंग समोर आला की त्यामध्ये खूप काळ अडकून पडणं. वास्तवाशी relat करणार नाहीत असे विचार मनात आणून स्वतःला त्रास करून घेणं, आणि सतत त्याचा विचार मनात धरून ठेवणं. ही सगळी अतिवीचाराची लक्षण आहेत.
बरेचदा हे अतिविचार करणं ईतक खोलवर रुजलेलं असतं ना की ते नकोसे वाटले तरीही त्यातून बाहेर मात्र पडता येत नाही.
समजतंय पण करता येत नाही, जमत नाही. ह्यावर उपाय काय?
ह्याच अतिविचार करणाच्या सवयीवर काम करण्यासाठी
• विचार आणि अतिविचार ह्यातला फरक समजण्यासाठी
• अतिविचार थांबवण्यासाठी मानसिकता तयार व्हावी
पुष्पौषधीं चा वापर करा व अतिविचार कमी करा आणि आनंदी जीवन जगा .
Prise
ReplyDelete1400/-
Delete