स्वभावाला औषध नाही असे म्हणतात. पण आता तसे नाही स्वभावाला औषध आहे. अणि निश्चित आहे त्याचे नाव पुष्पौषधी. मानसिक विचारानीच भयंकर पित्ताचा त्रास हा आपल्याला होत असतो.अणि त्यातूनच विचित्र प्रमाणात उद्भवत असते ती उष्णता अणि उष्णतेने होते केस गाळणे , पोटात दाह, सतत पोट बिघडणे, मूळव्याध, तोंड येणे, अल्सर, लघवी ला जळजळ, अणि बैचेन होणे ही अवस्था तयार होते. जीव नकोसा होतो त्यातून उद्भवते नैराश्य अणि ह्यांचे मूळ म्हणजे मनाची अवस्था अणि सतत केले जाणारे मानसिक विचार. त्यातूनच त्रास कमी करते ती म्हणजे पुष्पौषधी. पुष्पौषधी एक वरदान आहे. पुष्पौषधी पुढील गोष्टीवर काम करते. (१) कोणत्याही कारणाने बसलेला मानसिक धक्का (२) अनामिक भीती (३) थरकाप उडवणारी भीती (४) कुठल्याही प्रकारची भीती (५) आत्मविश्वासाचा अभाव (६) रिकामेपण (७)अस्वस्थता (८) निर्णय घेता न येणे (९) काम समोर आले की गोंधळ उडणे (१०) जुन्या आठवणीत सतत हरवणे (११) भविष्याचा विचार सतावणे (१२) कल्पनारंजन, दिवास्वप्न (१३) अतिउत्साह, अतिसफाई (१४) सकाळी लवकर उठायचा कंटाळा येणे (१५) मुलांनी अभ्यासात...
Comments
Post a Comment