स्वभावाला औषध नाही असे म्हणतात.
पण आता तसे नाही स्वभावाला औषध आहे. अणि निश्चित आहे त्याचे नाव पुष्पौषधी.
मानसिक विचारानीच भयंकर पित्ताचा त्रास हा आपल्याला होत असतो.अणि त्यातूनच विचित्र प्रमाणात उद्भवत असते ती उष्णता अणि उष्णतेने होते केस गाळणे , पोटात दाह, सतत पोट बिघडणे, मूळव्याध, तोंड येणे, अल्सर, लघवी ला जळजळ, अणि बैचेन होणे ही अवस्था तयार होते. जीव नकोसा होतो त्यातून उद्भवते नैराश्य अणि
ह्यांचे मूळ म्हणजे मनाची अवस्था अणि सतत केले जाणारे मानसिक विचार.
त्यातूनच त्रास कमी करते ती म्हणजे पुष्पौषधी.
पुष्पौषधी एक वरदान आहे.
पुष्पौषधी पुढील गोष्टीवर काम करते.
(१) कोणत्याही कारणाने बसलेला मानसिक धक्का
(२) अनामिक भीती
(३) थरकाप उडवणारी भीती
(४) कुठल्याही प्रकारची भीती
(५) आत्मविश्वासाचा अभाव
(६) रिकामेपण
(७)अस्वस्थता
(८) निर्णय घेता न येणे
(९) काम समोर आले की गोंधळ उडणे
(१०) जुन्या आठवणीत सतत हरवणे
(११) भविष्याचा विचार सतावणे
(१२) कल्पनारंजन, दिवास्वप्न
(१३) अतिउत्साह, अतिसफाई
(१४) सकाळी लवकर उठायचा कंटाळा येणे
(१५) मुलांनी अभ्यासात टँगळमंगळ करणे
(१६) एकाग्रतेचा अभाव
(१७) नैराश्य, वैफल्य
(१८) सतत त्याच त्याच चुका होणे
(१९) पटकन येणे, रागावर नियंत्रण नसणे
(२०) office च्या कामामुळे घरी आल्यावर निरुत्साह, चिडचिड
(२१) अतिहळवेपणा, अतिसंवेदनशीलता
आणि असे अनेक मानसिक ताणतणाव यातून अनेक मानसिक शारीरिक त्रास निर्माण होतात
अजून भरपूर काही. मनाच्या अवस्था असतात.
असो आशेचा किरण म्हणजे पुष्पौषधी.
जगण्यातील आनंद अणि उमेद म्हणजे पुष्पौषधी.
अगदी लहानमुलांना, झाडे, प्राणी ह्याना सुधा सहजपणे घेता येतात.
अजिबातच साईड इफेक्ट नाही.
चला तर मग आजच घ्या पुष्पौषधी अणि मस्त जगा.
‘पुष्पौषधी’ -- होय. यामध्ये ३८ औषधे असून ती अरण्यामध्ये उगवणार्या फुलांपासून सिद्ध केलेली आहेत. ही सर्व औषधे नैसर्गिक स्वरूपामध्ये असून त्यांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. या पद्धतीमुळे व्यक्तीमत्त्वामध्ये पालट घडून येतात. या पद्धतीमध्ये व्यक्तीमत्त्वानुसार औषध दिले जाते.
. पुष्पौषधींची वैशिष्ट्ये
. यामध्ये केवळ ३८ औषधे आहेत.
. सर्व औषधे समजण्यास सोपी आहेत.
. ही औषधे लीक्वीड स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत.
. या औषधांना खाण्या-पिण्याची कोणतीही बंधने नाहीत.
. या औषधांना (Contra-indications) नाहीत, म्हणजे ‘ही औषधे कुणाला देऊ नयेत’, असे कुठेही सूचित केलेले नाही. सर्वांनाच ती लागू आहेत.
. ही औषधे कोणत्याही वेळी घेतली, तरी चालतात. ‘ती खाण्यापूर्वी किंवा खाण्यानंतर घ्यावीत’, असे कोणतेही बंधन नाही. ती चहा, कॉफी, पिण्याचे पाणी यांमध्ये मिसळून घेऊ शकतो. त्यामुळे त्यांची चव पालटत नाही.
. ही औषधे केवळ पाणी मध्ये थेंब टाकून पिणे असते .
. ही औषधे व्याधीच्या (आजाराच्या) स्वरूपाप्रमाणे दिवसातून अनेक वेळा घेता येतात. दीर्घ आजारांमध्ये दिवसातून एक किंवा दोन वेळा घ्यावीत.
. ही औषधे शिशूपासून वृद्ध व्यक्तीपर्यंत कोणीही घेऊ शकतात.
. ही औषधे मुदतबाह्य होत नाहीत. ती कितीही वर्षे टिकू शकतात.
. ही औषधे सुरक्षित असून त्यांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.
.डॉ.बाख फ्लॉवर थेरपी मध्ये फुलांचा आरोग्यासाठी वापर केला जातो. डॉ.एडवर्ड बाख हे या पद्धतीचे जनक आहेत. सर्वसाधारण उपचारपद्धतीत रोग्यापेक्षा त्यांच्या रोगाचाच जास्त विचार केला जातो. त्यामुळे वरवर जरी रोग बरा झाला असे वाटले तरी त्या रोगाचे मूळ मानवाच्या शरीरात घट्ट पाय रोवून असते. माणसाच्या मनात ज्या वेगवेगळया प्रकारच्या नकारात्मक भावना असतात त्याच खऱ्या रोगासाठी कारणीभूत असल्याचे डॉ.बाख यांच्या लक्षात आल्यावर त्या नकारात्मक भावनाच नष्ट झाल्या तर मानव नक्कीच व्याधिमुक्त होईल ह्याची त्यांना खात्री पटली. निसर्गोपचाराच्या तत्त्वप्रणालीनुसार, मानव हा निसर्गनिर्मित प्राणी असल्यामुळे त्याच्या नकारात्मक भावना नष्ट करण्याची शक्ती नक्कीच निसर्गात असणार ह्या विश्वासामुळे अथक परिश्रम केल्यानंतर नैसर्गिक फुलातच ही शक्ती त्या विधात्याने भरली असल्याचे त्यांना आढळून आले तेव्हा त्यांनी कोणत्या व्याधीसाठी / नकारात्मक भावनांसाठी कोणते फूल उपयोगी पडते याबाबत विविध प्रयोग केले व फुलांचे अर्क तयार केले.
माणसाच्या मनाचे पडसाद निरनिराळया लक्षणांच्या रूपात शरीरावर पडत असतात त्यामुळे जर माणसाचे मन निरोगी असेल तर साहजिकच शरीर स्वस्थ रहाते. परंतु मन जर अशांत असेल, सतत तणावाखाली असेल, मनातले विचार जर विकृत असतील, एकतर अती मनक्षोभ किंवा मनात कुढण्याची वृत्ती असेल तर शरीरातील चयापचयाची क्रिया व्यवस्थित होत नाही. Physiological order बदलते व त्याचा परिणाम म्हणून शरीरात विषद्रव्यांचा संचय वाढत जातो व आम्लपित्त, सुस्ती, रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, निद्रानाश इ. सारखे विकार उद्भवतात.
डॉ.बाख फ्लॉवर थेरपी पद्धतीत नकारात्मक विचार नष्ट करण्याची शक्ती असल्यामुळे त्या फुलांच्या अर्कामुळे मनातील दोष कमी होतात व तन, मनाची शुद्धी होऊन एका अदृश्य शक्तीने शरीर व्यापून जाते .
एक अगदी नवीन, आजच्या युगातील वेगळी अत्यंत शुद्ध, बिनविषारी, रसायनरहित, अत्यंत सोपी अशी ही उपचार पद्धती आहे. पुष्पौषधी या सरळ मनातील नकारात्मकतेवर परिणाम करीत असल्याने औषधाचा नको इतका मोठा जास्त डोस-ओव्हरडोस होत नाही. आपात्कालीन परिस्थितीत अगदी १० मिनिटांच्या अंतरानेही औषध घेता येते. पूर्णपणे दुष्परिणामरहित असल्याने एखादे वेगळेच औषध (पुष्पौषधी) घेतले गेले तर फक्त अपेक्षित परिणाम दिसणार नाही इतकेच काही वेगळे दुष्परिणाम निश्चितच संभवत नाहीत.
इतर उपचारपद्धतींची औषध योजना सुरू असतानाही पुष्पौषधी घेता येतात. त्याने रोग पूर्णपणे व लवकर बरा होण्यास मदतच होईल. कारण पुष्पौषधींनी मन स्वच्छ झाल्यानंतर शरीरही औषधास योग्य साध देईलच.
पुष्पौषधी उपचार पध्दती अतिशय निरूपद्रवी, सुरक्षित पण तितकीच परिणामकारक असल्याने त्यांचा वापर कोणीही करू शकतो. जसा सूर्यप्रकाशात बर्फ पूर्णपणे वितळतो, त्याचप्रमाणे पुष्पौषधीमधील ऊर्जेच्या प्रवाहात मनातील ऊर्जा-अवरोध विरघळून जाते.
कोणताही काळजी करू नका. आपले त्रास नक्कीच कमी होणार
औषध हवे असल्यास अथवा काही प्रश्न असल्यास खालील नंबर वर संपर्क साधावा .
पुष्पौषधी तज्ञ
Good job
ReplyDeletethank you so much
Deleteकिंमत काय आहे
ReplyDelete1250/-
Deleteकुणी वापरून रिझल्ट घेतला आहे का? असेल तर आपला अभिप्राय लिहा.
ReplyDeleteकुणी वापरून रिझल्ट घेतला आहे का? असेल तर आपला अभिप्राय लिहा.
DeleteReply
How much?
ReplyDeleteHow order
ReplyDeleteहे औषध घेऊन पूर्ण पणे बरे झालेले असतील तर सांगा
ReplyDeleteKiti lok bare zale
Delete15 crore पेक्षा अधिक.. कारण जगभर वापरतात हे
Deleteकिती लोकांनी वापरलं आहे आजपर्यंत. सांगा आणि रिजल्ट बद्दल माहिती द्या
ReplyDeleteLocation please
ReplyDeleteचांगला फरक कुनाला पडला आहे का
ReplyDeleteCausaling no Kay aahe
ReplyDeletePrice pl.
ReplyDelete