मुले अभ्यास करत नाहीत अशी तक्रार असते तेंव्हा अभ्यास न करणे हे एक लक्षण असते त्यांची समस्या वेगळीच असते
मुलांमध्ये पुढील समस्या असू शकतात
(१) दिवास्वप्न पाहणे
(२) चालढकल करणे
(३) डोक्यात अनियंत्रित विचार चालू असणे
हे प्रकार असलेल्या मुलांना सुधारणे तसे सोपे असते पुष्पौषधीने
(४) हुकूमत गाजवण्याची वृत्ती
(५) मोठेपणा मिरवण्याची हौस
(६) इतरांना दोष देणे, दुसऱ्यांच्या चुका दाखवत राहणे
(७) मी म्हणतो तेच झाले पाहिजे अशी वृत्ती
या प्रकाराची समस्या असते तेंव्हा पुष्पौषधी आहेच
(८) एखाद्या गोष्टीचा न्यूनगंड असणे
(९) वारंवार त्याच चुका करणे
इथे पुष्पौषधी मुळावर काम करतात
पुष्पौषधी:- 700/-
फक्त कुरियर सेवा उपलब्ध
संपर्क
9579586818
विनित
मानसिक आरोग्य सल्लागार
Comments
Post a Comment